Dictionaries | References ड डुकर मारुंकय व्हेल्यार रडता, पोसुंकय व्हेल्यार रडता Script: Devanagari Meaning Related Words डुकर मारुंकय व्हेल्यार रडता, पोसुंकय व्हेल्यार रडता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) डुकराला मारायला न्यायला लागले तरी तो ओरडतो आणि बाळगायला न्यायला लागले तरीहि ओरडतो. एखाद्याचे वाईट करा अथवा बरे करा, त्याची रड काही सुटत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP