Dictionaries | References ठ ठिगळ Script: Devanagari See also: ठिगड , ठिगळी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ठिगळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | ṭhigaḷa n dim. ठिगळी f A patch. Rate this meaning Thank you! 👍 ठिगळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A patch. Rate this meaning Thank you! 👍 ठिगळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. जोड , पट्टी ( वस्त्राला , भोक झाकण्यासाठी ). Rate this meaning Thank you! 👍 ठिगळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कापड इत्यादीचे छिद्र झाकण्यासाठी वरून शिवलेला तुकडा Ex. रामच्या फाटक्या सदर्याला आईने ठिगळ लावले ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठिगड ठिगळीWordnet:gujથીંગડું hinपैबंद kanತೇಪೆ kasپَیوَنٛد kokथिगळ malഒട്ടിപ്പ് oriକନାତାଳି tamஒட்டுப்போடுதல் urdپیوند , چیپی , جوڑ , تھگلی , تھگڑا Rate this meaning Thank you! 👍 ठिगळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. स्त्री . जुन्या फाटक्या वस्त्राला लावलेली कणी , जोड , पट्टी , कप्पा ; छिद्र इ० ला जोडलेला तुकडा . ( क्रि० लावणें ; जोडणें ). तीनशें साठ ठिगडयांची गोधडी वरी । - भुज ४७ . आकाश फाटल्यावर ठिगळ काय द्यावें ? [ प्रा . थिग्गल ]०णें सक्रि . १ तुकडा जोडणें ; पट्टी जोडणें . २ ( ल . ) गोळीनें किंवा तीरानें जखम करणें ; वाळवी इ० नें वस्त्र खाऊन भोंकें पाडणें ; फळें नासत असतांना ठिपक्यांनीं युक्त होणें , अथवा डागळणें . Related Words ठिगळ पाटाव्यास रकटयाचें ठिगळ आकाशास ठिगळ लावणें शालजोडीला कांबळाचें ठिगळ शालजोडीला रकटयाचें ठिगळ थिगळ अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें? फाटक्याला ठिगळ, मोडक्याला कवळ patch पैबंद ஒட்டுப்போடுதல் پَیوَنٛد କନାତାଳି થીંગડું ഒട്ടിപ്പ് कर्पटम् তাপ্পি ਟਾਕੀ ತೇಪೆ అతుకు patch reef patch tests cold patch (inner tube patch used without heat) थिकडे खरग purple patch थिगळणे पुस्ती जोडणें कपो थगळ थिंगळी थिगळी आकाश फाटणें चिथडी चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप ठिगड ठिगळी अटाळी जडीव कपा गरीबाला द्यायचें किती नि फाटलेल्याला शिवायचें किती चोंथडी चोथडी गोदडी गोधडी जुन्या किनखाबाच्या गादीला ठिगळ्यांची गरदी चकरी कपी तांगडेणे खोळी जाडी चांभार तह टाळी खोळ जोड आकाश હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP