Dictionaries | References ट टक्का Script: Devanagari See also: टक्केटोणपे Meaning Related Words टक्का A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭakkā & टक्केटोणपे See टका & टकेटोणपे. टक्का मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शंभराने गुणल्यास मिळणारे गुणोत्तर Ex. ह्या बँकेचा व्याजदर आठ टक्के आहे. ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಪ್ರತಿಶತ kasفی صدی شراہ See : शेकडा टक्का महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टका , टकेटोणपे पहा . टक्का मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 टके करणेंपैसा जवळ करणेंएखादी वस्तु विकून तिचे पैसे करणेंमाल विकून रोख पैसे करणेंटक्के टोणपे खाणेंरोकड करणें.[टक्का=धक्का. टोणपा=काठी] ठेंचा खाणेंफायदा, नफा मिळवणेंव्यापार करून द्रव्य संपादन करणेंहालअपेष्टा भोगणेंअनुभव घेणें. ‘हॅम्लेटमधल पोलोनियस हा व्यवहारांत उपयोगी पडणार्या म्हणी जाणणारा व टक्केटोणपे खाऊन शहाणा झालेला असा म्हातारा आहे.’ -नि. चं.पैशाच्या पाठीस लागणेंलाभापाठीमागे लागणें.वर्चस्व मिळवणेंवरचढ होणेंवरचष्मा करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP