Dictionaries | References घ घायाळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घायाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | adjective जाका मार लागला अशें Ex. रेल्वे अपघातांत घायाळ जाल्ल्या व्यक्तींक मुळावे उपचार केले उपरांत तांच्या ठिकाणाचेर धाडले MODIFIES NOUN:वस्तू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:दुखावल्लें जखमीWordnet:asmআহত bdजखम जानाय benআহত gujઘાયલ hinघायल kanಗಾಯಗೊಂಡ kasزَخمی malമുറിവേറ്റ marजखमी mniꯁꯣꯛꯂꯕ oriଆହତ sanपीडित tamகாயமான telగాయపడిన urdزخمی , گھائل adjective जखमी जाल्लो Ex. शिकारी घायाळ सावदा लागीं पावलो MODIFIES NOUN:वस्तू ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:जखमीWordnet:asmবিদ্ধ bdगब्लं गोनां benবিদ্ধ gujવિદ્ધ hinविद्ध kanಛೇದಿಸಿದ kasکمزور , کم طاقتہٕ وول marघायाळ oriବିଦ୍ଧ panਵਿੰਨ੍ਹਿਆ ਹੋਇਆ sanविद्ध tamதுளைக்கப்பட்ட telగాయపరచబడిన urdزخمی , زخم رسیدہ noun जाका घावो जाला असो. Ex. घायाळांक ओश्पिताळांत भर्ती केल्यात. ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जखमीWordnet:asmআঘাতপ্রাপ্ত gujઘાયલ hinघायल kasچھۄکہٕ لَد , زَخمی malപരിക്ക് mniꯑꯁꯣꯛꯄ꯭ꯃꯤ oriଆଘାତପ୍ରାପ୍ତ ବ୍ୟକ୍ତି panਫੱਟੜ sanक्षतिमत् urdگھائل , زخمی , مجروح , چوٹ زدہ , زخم خوردہ see : जखमी Rate this meaning Thank you! 👍 घायाळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | . 3 weakened--an enemy, a disease. 4 affected with shame; unable to hold the head up. Ex. त्याचे पोरीनें व्यभिचार केला म्हणून तो घा0 झाला. ghāyāḷa f A plant. see घायपात. ghāyāḷa n The Shráddh &c. performed to the manes of the slain in battle and of the dead gen. by violent deaths. Rate this meaning Thank you! 👍 घायाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a wounded; hurt by a cut or blow. Rate this meaning Thank you! 👍 घायाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कमजोर झालेला , जखमी झालेला , मानखंडना पावलेला ( शरीरावरा किंवा मनावर खोल वार होऊन निकामी झालेला , शारीरिक जखम लढाईतली तर मनावरील घाव , सामाजिक अप्रतिष्ठेमुळे झालेला ). Rate this meaning Thank you! 👍 घायाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective हल्ल्यात वेध घेतला गेल्याने घायाळ झालेला Ex. शिकारी घायाळ श्वापदाजवळ पोहोचला. MODIFIES NOUN:गोष्ट ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:जखमी विद्धWordnet:asmবিদ্ধ bdगब्लं गोनां benবিদ্ধ gujવિદ્ધ hinविद्ध kanಛೇದಿಸಿದ kasکمزور , کم طاقتہٕ وول oriବିଦ୍ଧ panਵਿੰਨ੍ਹਿਆ ਹੋਇਆ sanविद्ध tamதுளைக்கப்பட்ட telగాయపరచబడిన urdزخمی , زخم رسیدہ see : जखमी, जखमी Rate this meaning Thank you! 👍 घायाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ जखमी झालेला ; शस्त्राचे वार ज्याच्या अंगावर झाले आहेत असा ; आघातानें , घावानें , व्याकुळ झालेला . रण तुंबळ , घुमतें घायाळ , गणती नाहीं मुडद्यांची । - ऐपो १८५ . बायका भिवयांचें धनुष्य करून मदनाचे विषारी बाण सोडून पुरुषांना घायाळ करितात . - बाय १३ . २ ( ल . ) ( दाव्यांत , वादांत ) चीत , कुंठित , प्रतिहत केलेला ; पराजय , कुप्रसिध्दि इ० कारणांमुळें मानखंडना पावलेला . ३ कमजोर झालेला ( रोग , शत्रु इ० ). ४ ( लाजिरवाण्या कृत्यामुळें ) मान खालीं घालणारा ; समाजांत ( आपलें ) तोंड लपविणारा त्याच्या पोरीनें व्यभिचार केला म्हणून तो घायाळ झाला . [ घाय ] स्त्री. घायपत - पात पहा . न. १ लढाईत मेलेल्या , अपघातानें मृत्यु पावलेल्या पितरांचें महालय श्राध्द .०चतुर्दशी स्त्री. भाद्रपद शुध्द चतुर्दशी . या दिवशीं घायाळाचें , अपघातानें मेलेल्याचें महालय श्राध्द करतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP