Dictionaries | References घ घवघवीत Script: Devanagari See also: घवघवित Meaning Related Words घवघवीत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Strong, sweet, and diffusive--an odor. Ex. कर्पूर गौर गंगासहित ॥ घ0 विराजित ॥. घवघवीत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Large, fine, showy. Full, plumportly. Strong, sweet, and diffusivean odour. घवघवीत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ठसठशीत , ठळ , डोळ्यांत भरण्यासारखा , भरदार , भव्य , मजबूत ;वि. घमघमीत ;वि. चमचमीत . घवघवीत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : ठळक घवघवीत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ पहातांच डोळयांना आनंद देणारा ; डोळयांत भरणारा ; भरदार ; भव्य . २ गोंडस ; गुबगुबीत ; धष्टपुष्ट ; मोठा आणि देखणा ( पुरुष , स्त्री ). घवघवीत डोळां पहाताती । - रामदासी २ . १२२ . ३ ठळक ; ठसठसीत ; भरदार ; डोळयांत भरणारा ( दागिना , डोळा ); हलका , खुरटा , बारीक याच्या उलट . ४ खूप दागिने घालून शोभणारी ( स्त्री , मुलगी ); तेजस्वी ; भव्य ; शोभणारा ; भरदार ( चेहरा , मुख ). कांसे कशिला सोनसळा । अपाद रुळे वनमाळा । घनसांवळा घवघवित ॥ - एभा ३ . ५५१ . वदे ते अंबेसी घवघवित जीचा मुखविधू । - सारुह ८ . ८७ . रत्नभूषणीं घवघवीत । - मुआदि ५ . ६ . ५ ठळक ; स्पष्ट ; मोठा ; चांगला ऐकूं येणारा . घंटाघोष घवघवीत । - मुवन १३ . १०६ . ६ चमचमीत ; उंची खाद्य पदार्थांनीं भरलेलें ( जेवणाचें ताट , पान ). वाढिलेंच असें घवघवीत । - रामदासी २ . ८१ . ७ दरवळणार्या सुगंधानें युक्त ; सुवासाच्या घमघमाटानें युक्त . [ घवघव ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP