Dictionaries | References

गाठ

   
Script: Devanagari

गाठ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दोरी वा कपडा यांचा विशिष्ट प्रकारे, वेटोळे घालून केलेला गुंता   Ex. दोरीची गाठ न सुटल्याने, शेवटी दोरी कापावी लागली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  ऊस, वेळू इत्यादी वनस्पतील ज्या ठिकाणी नवी पाने वा फांद्या फुटतात तो कठीणफुगीर भाग   Ex. त्याने महादूला गाठी असलेल्या काठीने झोडपून काढले
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  आत पैसे ठेऊन वस्त्राला मारलेली गाठ   Ex. तो आपल्या गाठीचा पैसा सांभाळून ठेवतो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  तिसऱ्या महिन्यापर्यंतचा गर्भ   Ex. मातेच्या शरीरात प्रवर्तकांच्या कमतरतेमुळे गाठ पडली.
 noun  शरीरातील पदार्थ एका ठिकाणी साठून घट्ट होऊन तयार झालेला, कडक, फुगीर भाग   Ex. त्याच्या शरीरात ठिकठिकाणी गाठी झाल्या आहेत.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯇꯦꯛꯇ ꯀꯥꯏꯗꯅ
urdغدود , گنٹھ , گانٹھ
 noun  ज्यात शरीरात लहान लहान गाठी होतात असा रोग   Ex. त्याने गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करवली.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
 adjective  झाडाचा सामान्यापेक्षा वर आलेला भाग   Ex. ह्या झाडात बर्‍याच गाठी आहेत.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
 noun  शरीराचा गोल मांसल भाग   Ex. बाळाच्या मांडीला गाठ आली आहे.
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : भेट, आवाळू

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP