Dictionaries | References

खप

   
Script: Devanagari

खप

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  कामाक येवपाची वा लागपाची क्रिया   Ex. आमच्या देशांत तांदळांचो खप चड जाता
HYPONYMY:
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

खप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   3 working, toiling, drudging. Ex. बारा महिने शेतांत खप करावा तेव्हां पोटापुरतें धान्य पिकतें.

खप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A sale. working. manure.

खप

खप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

खप

  पु. विक्री ; व्यय ; खर्च ; वासलात ; वाटेस लावणें ; खपविणें ( जिन्नस , माल ); भक्ष्य ; उपभोग्य पदार्थाचा जो विक्रया दिकेंकरुन विनियोग तो . २ काबाडकष्ट ; मेहनत ; श्रम ; खपणें ; ' बाराहि महिने शांतांत खप करावा तेव्हां पोटापुरतें धान्य पिकते .' ( सं . क्षप् ?)
  पु. खत ( फळझाडासाठीं )

खप

   खप आहे त्‍याचा पुरवठा नाहीं
   जी गोष्‍ट सर्वांस हवीशी वाटते ती दुर्मिळ असते चांगल्‍या वस्‍तु रानोमाळ आढळत नाहीत. त्‍या क्‍वचितच आढळतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP