Dictionaries | References

महाग

   
Script: Devanagari

महाग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dear, not cheap. 2 wanting on needing; that is under need of and difficulty of procuring. Acc. of o. Ex. अन्नास महाग That is in great need of daily food; वस्त्रास महाग That is in great need of clothing. म0 होणें in. con. To feel hard or make difficulty about; to grudge or stickle at.

महाग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   dear. wanting. अन्नास महाग That is in great need of daily food.

महाग

 वि.  उंची , भारी किंमतीचा , मोलाचा ;
 वि.  वाजवीपेक्षा जास्त किंमतीचा .

महाग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा   Ex. पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
 adjective  जेथे विक्रीला असलेल्या वस्तू वा सेवा ह्यांना वाजवीपेक्षा अथवा इतरांपेक्षा जास्त किंमत पडते   Ex. हे भोजनालय महाग आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  ज्याच्या प्राप्तीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कष्ट, खर्च किंवा अपमान अथवा नुकसान सहन करावे लागते असा   Ex. माझ्याशी वैर तुला महाग पडेल.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
malവില കൊടുക്കെണ്ടതായ
   see : किंमती

महाग

 वि.  
   ज्याला वाजवीपेक्षां जास्त किंमत पडते असा ; ज्यास्त भावाचा , मोलाचा .
   जरुर असलेलें ; मिळण्यास कठिण असलेलें . जसें - अन्नास - वस्त्रास - महाग . [ सं . महार्घ ; प्रा . महाग्घ ]
०होणें   मिळण्यास कठिण होणें ; दुष्प्राप्य होणें .
०लागणें   त्रासदायक , नुकसानकारक होणें . महागणें अक्रि . महाग होणें . महागरा , ग्या वि . महाग दरानें विकणारा ( वाणी ). महागाई स्त्री .
   बाजारांत जिन्नस नेहमींपेक्षां अधिक किंमतीनें विकला जात असण्याची स्धिति ; महर्गता .
   कमतरता ; उणीव .
   महर्गतेच्या दिवसांत नोकरांना देण्याचा विशेषभत्ता . लहान पगाराच्या नोकरास महागाई देण्याबद्दल हुकूम सुटला आहे . - टि १ . ५७९ .

महाग

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
महा—ग  mfn. mfn. (?) great, prosperous, [W.]
ROOTS:

महाग

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
महाग  mfn.  (-गः-गा-गं) great, prosperous.
   E. महा and who goes.
ROOTS:

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP