Dictionaries | References

कैफियत

   
Script: Devanagari
See also:  कैफत , कैफयेत , कैफेत , कैफैत

कैफियत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : वर्णन, विवरण

कैफियत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Statement; narrative of an affair or a case: also an affair, a case, a matter, a business.

कैफियत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Statement, narrative of an affair or a case: also an affair, a case, a matter, a business.

कैफियत     

ना.  अधिकारपत्र , आपले म्हणणे , आज्ञापत्र , खटला , खरा दस्तऐवज , मुकदमा , लेखी जबानी ;
ना.  वर्णम , हकीकत .

कैफियत     

 स्त्री. १ वर्णन ; हकीकत ; करिणा ; लेखी जबानी ; खटल्याचा तपशील . २ काम ; खटला ; उद्योग ; व्यवहार ; मुकदमा . ३ ( कायदा ) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षांचें दाव्याबद्दल जें लेखी म्हणजे कोर्टात दाखल करतात तें . ४ खरा दस्तैबज . लेख ; अधिकारपत्र ; लेखी हुकुम . उ० आपल्या मृत्युनंतर दत्तक घेण्यासंबंधी नवर्‍याचा बायकांस लेख , आज्ञापत्र . ( अर . कैकीयत )

कैफियत     

कैफियत द्यावयास येणें, पण कबुली जबाब देऊन जाणें
प्रथम तक्रार करावयाच्या बुद्धीने यावयाचें, पण शेवटी प्रतिपक्षाच्या सर्व गोष्‍टींस मान्यता द्यावयाची, अशा भोळ्या व्यवहारास म्‍हणतात-न. चिं. केळकर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP