Dictionaries | References

काश्मीरी

   
Script: Devanagari
See also:  काश्मिरी

काश्मीरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

काश्मीरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  भारतात सर्वात उत्तरेकडे बोलली जाणारी एक भाषा   Ex. काश्मीरीचा पदक्रम कर्ता, क्रियापद, कर्म असा आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
काश्मीरी भाषा
 adjective  काश्मीराशी संबंधित किंवा काश्मीराचा   Ex. त्याने काश्मीरी टोपी विकत घेतली.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
 noun  काश्मीर या राज्याचा रहिवासी   Ex. अतिरेक्यांच्या हल्ल्यात दहा काश्मीरी ठार झाले.
HOLO MEMBER COLLECTION:
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 adjective  काश्मीरी ह्या भाषेत असलेला किंवा काश्मीरी ह्या भाषेशी संबंधित   Ex. तो आधुनिक काश्मीरी साहित्यावर प्रबंध लिहितो आहे.
MODIFIES NOUN:
Wordnet:
mniꯀꯥꯁꯃꯤꯔꯤ
 adjective  काश्मीरात राहणारा   Ex. काश्मीरी जनतेला अतिरेक्यांना त्रासाळली आहे.

काश्मीरी

 वि.  काश्मीर देशासंबंधी ( केशर , शाल , लुगडीं इ० ) - स्त्री वाग्देवता ; सरस्वती . ' प्रभु काश्मिरीं मुकें । नुपजे हेम कौतुके । ' - ज्ञा १३ . ११६७ .
०द्राक्ष  न. काश्मीर देशाचें द्राक्ष . ह्या द्राक्षाचें झुबके मोठे व विरळ असतांत . याला विलायती द्राक्षें असेंहि म्हणतात . - कृषि५१३
०मुर्ति  स्त्री. शुभ्र संगमरवरी किंवा स्फटिकाची मुर्ति .

काश्मीरी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
काश्मीरी  f. f. = काश्मरी, [Bhpr.]
   the tree Ficus elastica, [L.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP