Dictionaries | References

काईल

   
Script: Devanagari
See also:  कायर , कायल , काहील

काईल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Confuted, silenced, posed.
kāīla f A boiler for the juice of sugarcane. This differs from कढई in having a wider mouth and in wanting ears.

काईल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A boiler for the juice of sugarcane, a frying-pan.

काईल     

वि.  १ दंडित ; जित . ' दोंहींकडून तुम्हीं काईल व्हाल तेव्हां आम्हांवर शब्द .' - रा . १ . २२६ . २ कुंठित ; निरुत्तर . ' पत्र कोठें आहे तें काढावें म्हणजे आम्हीं त्यांस काईल करूं ' - खरे ५ . २४७३ . ( अर . काइल = जित )
 स्त्री. काहिली ; उंसांचा रस कढविण्याचें , पसरट तोंडाचें भांडें ; मोठी कढई . ( सं . काहल = विस्तृत ; काहला = मोठां नगारा ?)

काईल     

काइलींतला खडा
उसाच्या रसाच्या काइलीत जर एखादा खडा राहिला व तो रस उकळून गूळ होईपर्यंत राहिला, तर तो बराच कणखर असला पाहिजे तरच तो टिकून राहील. त्‍याप्रमाणें एखादा मनुष्‍य तावून सुलाखून निघालेला कसोटीस उतरलेला असला म्‍हणजे त्‍यास म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP