Dictionaries | References

काहील

   
Script: Devanagari
See also:  काईल , कायर , कायल

काहील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kāhīla f A boiler for the inspissation of the juice of sugarcane.
Confuted, silenced, posed.

काहील     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Confuted.
 f  See काविल.

काहील     

वि.  निरुत्तर ; कुंठित ; खंडित - वाड - समा १ . १३८ . ( अर . काईल )
वि.  लाचार ; निरुत्तर ; दीन दुबळा . ' तेव्हां त्यानें काहील होऊन जाबसाल केला कीं आपल्याच्यानें दाखला पुरवून देवत नाहीं .' - थोमारो ७ . १३८ . ( फा .)
 स्त्री. १ काहील २ पहा . - कृषि ४७४ . २ धिरडें किंवा आंबोळ्या करण्याचा लोखंडी थाळा , तवा .

काहील     

काइलींतला खडा
उसाच्या रसाच्या काइलीत जर एखादा खडा राहिला व तो रस उकळून गूळ होईपर्यंत राहिला, तर तो बराच कणखर असला पाहिजे तरच तो टिकून राहील. त्‍याप्रमाणें एखादा मनुष्‍य तावून सुलाखून निघालेला कसोटीस उतरलेला असला म्‍हणजे त्‍यास म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP