Dictionaries | References क काहील Script: Devanagari See also: काईल , कायर , कायल Meaning Related Words काहील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kāhīla f A boiler for the inspissation of the juice of sugarcane.Confuted, silenced, posed. काहील Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Confuted. f See काविल. काहील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. निरुत्तर ; कुंठित ; खंडित - वाड - समा १ . १३८ . ( अर . काईल )वि. लाचार ; निरुत्तर ; दीन दुबळा . ' तेव्हां त्यानें काहील होऊन जाबसाल केला कीं आपल्याच्यानें दाखला पुरवून देवत नाहीं .' - थोमारो ७ . १३८ . ( फा .) स्त्री. १ काहील २ पहा . - कृषि ४७४ . २ धिरडें किंवा आंबोळ्या करण्याचा लोखंडी थाळा , तवा . काहील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काइलींतला खडाउसाच्या रसाच्या काइलीत जर एखादा खडा राहिला व तो रस उकळून गूळ होईपर्यंत राहिला, तर तो बराच कणखर असला पाहिजे तरच तो टिकून राहील. त्याप्रमाणें एखादा मनुष्य तावून सुलाखून निघालेला कसोटीस उतरलेला असला म्हणजे त्यास म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP