रवा,साखर,खोबरे इत्यादींचे सारण बनवून ते मैद्याच्या पुरीत घालून तळून केलेला करंजाच्या शेंगेच्या आकाराचा एक खाद्यपदार्थ
Ex. दिवाळीत करंज्या करतात
ONTOLOGY:
खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benগুজিয়া
gujઘૂઘરો
hinगुझिया
kanಕರ್ಚಿಕಾಯಿ
kasگُجیا , گوجا
kokनेवरी
malസുഖിയന്
oriଗୁଝିଆ
panਗੁਝਿਆ
sanगुझियाः
tamசோமாசா
telకజ్జికాయ
urdگزیا , گجیا