Dictionaries | References

उपेंद्र

   
Script: Devanagari

उपेंद्र

  पु. इंद्राचा धाकटा भाऊ ; विष्णु . उपेक्षिसी तूं मज कां उपेंद्रा । - सारुह १ . ९ . [ सं . उप + इंद्र ]
  न. उप्तन्न ' येथील प्रासादांचें वास्तुशांतीचें उपेंद्र आम्हीं गुंजवणेकर पुरोहित यांनी शके १५८५ . मध्यें घेतलें आहे . तुम्हांस संबंध नाहीं .' - ऐसें सा १ . ३० . ' गांवकीच्या वृत्ति म्हणजे कसालियाच्या आणि उपेंद्र थोडिका आणि देशपांडें यांचेयेथील उपेंद्र विशेष आणि कसाला नाहीं ' - रा २१ . १११ . ( सं . उप्तन्न )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP