-
स्त्री. १ बारीक . तपास , छडा , पाहणी ; बारीक , चौकशी ; सामान्यत ; रिकाम्या पणाची , वाईट हेतुनें केलेली चौकशी ; रिकामीं उठाठेव . २ क्षुल्लक गोष्टीबद्दल दुराग्रह . तक्रार घासाघीस ; ओढाताण ; वादविवाद ; बारीक कीस काढण्याचा वादविवाद ; विनाकारण दोष काढणे ; छेडणें ; खोचून बोलणें ; चिरडिने . तुसडेपणाने बोलणें ; आडफाटे फोडणें . ३ असमाधानाची चडफड ; कांहींहि पसंत न पडणें ; मर्जीस येण्यास कठिण . ४ चोळणे , उडविणें , इ० कारणानें मालाची होणारी दुर्दशा . ' तूं माझ्या मालाची खारखिरी करुं नको .'
-
f Obstinate higgling. Discontented tossing about.
-
khārākhīra or khārākhirī f sometimes खाराखेर f Close inquiry, inspection, or examination. Generally there is the implication of idle or ill-humored particularity. 2 Obstinate contention about a trifle; higgling, haggling, chaffering, stickling; vehement and minute discussion of an unimportant matter; incessant finding of fault and reproving; pettish chiding; cross caviling and carping. 3 Discontented tossing and tumbling about; hard-toplease picking and rejecting. Ex. तू माझ्या मा- लाची खा0 करूं नको.
Site Search
Input language: