Dictionaries | References

उच्चाटण

   
Script: Devanagari
See also:  उच्चाटन

उच्चाटण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Expulsion or turning out.

उच्चाटण     

 न. 
मंत्राच्या साहाय्यानें मनुष्यास स्वत : चें घरदार , नोकरी , उद्योग यांविषयीं तिटकारा उत्पन्न करुन त्यास तें सोडावयास लावणें ; जादूटोणा करुन वेडापिसा करणें .
जादूटोणा ; मंत्रप्रयोग .
हकालपट्टी ; उचलबांगडी ; उखडणें ; घालवून देणें ; उलथून पाडणें ; दूर करणें . [ सं . उच्चाटन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP