Dictionaries | References

उक्ती

   
Script: Devanagari
See also:  उक्ता , उक्तें

उक्ती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

उक्ती

उक्ती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बोललेली गोष्ट   Ex. आपले आईवडीलगुरू यांची उक्ती कधीही विसरू नये.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : सुभाषित

उक्ती

 क्रि.वि.  वि . वजन , माप , न करतां राशीवारी ( केलेली खरेदी किंवा विक्री ); घाऊक ; ठोकळ ; मोघम ( आकार ).
   मक्त्यानें अगर खेपेवारी किंवा केलेल्या कामाप्रमाणें ( दिलेली मजुरी ); खंडानें ( दिलेली जमीन ).
   सरसकट ; सगळें , मोजकें . [ सं . वच - उक्त ; का . वट्ट ; का . ता . तेलगु , तुळु , ओट्ट = रास . ]
०माप  न. ठोकळ , अंदाजी माप .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP