Dictionaries | References

अंतर्याम

   
Script: Devanagari

अंतर्याम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . अंतर्यामास डाग बसणें or लागणें To sustain some heavy shock of affliction. अंतर्यामींची खूण अंतर्यामास ठाऊक One's inward experiences or workings are known to one's own consciousness; or "one's conscience accuseth or excuseth. " अंतर्यामींची खूण आईला ठाऊक One's inward workings or stirrings are known to one's mother. अंतर्यामीं ताप बसणें To have deep-seated fever. अंत- र्यामीं रडणें To weep in one's secret soul. अंतर्यामीं वास करणें To enter deeply and be absorbed. Mem. all the above phrases employ more frequently the corrupted form of this word, अंत्राम.

अंतर्याम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The inner soul or spirit. The heart.
अंतर्याम कळवळणें   To sustain some heavy shock of affliction. To have one's bowels yearn.

अंतर्याम

अंतर्याम

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

अंतर्याम

  न. आत्मा ; जीव २ ( ल .) मन ; अंतःकरण ; चित्त . ३ अंतरंग ; आंतील गोष्ट ( सं .) वाप्र .
०कळवळणें   आंतड्याला पीळ पडणे ; तळमळ होणें . - मीं ताप बसणें - हाडीं ज्वर चिकटणें - मी रडणें - मनांतल्या मनांत दुःख करणें ; झुरणें . - मीं वास करणें - ह्रुदयांत खोल जाऊन बसणें ; अंत ; करणावर ठसून राहणें . - मास डाग बसणें - लागणें - हृदयास धक्का बसणें ( दुःखामुळें ) - मी वें दूःख अंतर्यामास ठाऊक - मनाची पीडा मनासच माहीत ( ती इतरांना कळणें अशक्य या अर्थी ). - मीची खुण अंतर्यामास ठाऊक - मनांतले बेत किंवा खलबतें अनुभवें ज्यांचीं त्याला माहीत ; अपकार किंवा उपकार केलेलें मनाचे मनास माहीत . - मीची खूण आईला ठाऊक - १ आपल्या मनांतल्या गोष्ट आईलाच माहीत असतात - मोल . २ मुलाचा जनक कोन हें आईसच माहीत असतें . ( अंतर्याम याऐवजी अंत्राम असंहि अशुद्ध रूप योजितात .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP