Dictionaries | References
अं

अंगठे दाम

   
Script: Devanagari
See also:  अंगठयाचा मान , अंगठे दाबणी

अंगठे दाम     

स्त्रीपु . ( लग्नाच्या ) सप्तपदीच्या वेळीं नवरीची बहीण नवरीच्या पायांचा आंगठा दाबून धरुन बसते , तेव्हा तो सोडविण्यासाठी नवर्‍यामुलानें तिला द्यावयाचा मानपान , पैका . ( आंगठा + दाम )

अंगठे दाम     

-विवाहसमयीं सप्तदीच्या वेळीं वधूची बहीण वधूच्या उजव्या पायाचा अंगठा सतव्या तंदुलराशीजवळ दाबून धरते
तेव्हां तो सोडविण्यासाठीं नवर्‍यामुलानें तिला द्यावयाचे मानाचें खण, लुगडें वगैरे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP