-
स्त्री. १ शक्ति , जोर , बळ , अवसान . ( क्रि० धरणें ; येणें ). २ श्रम ; कष्ट .' उपास कराडीं । तिही करावीं बापुडीं । ' - तुगा ६४७ . ३ ( अव . कराड्या ) पेटके ; वांब . ( क्रि ०येणें ; चढणे ; ओढणें ; उठणें .)
-
karāḍī f P Strength, force, vigor. v धर, ये. 2 in pl कराड्या Spasms or cramp. v ये, चढ, ओढ, उठ, उतर, बस.
-
स्त्री. ( खान . गु . व .) पर्वताची किंवा नदीची दरडा ; कडा . ' मोहनदीचे थोर कराडी। ' - एभा १३ . ५८१ .
Site Search
Input language: