-
वि. निष्णात ; पटाईत ; कुशल ; सुग्रण ; पटु ; तरबेज ; दक्ष ; सराव असलेला ; अभ्यस्त ; अनुभवी . सराइत होता बाजी ज्याचा मारा संभाळिला । - ऐपो ७० . मी आहे सराईत सख्यारे बाळपणाची । पुरवावी हौस मनाची । - पला २८ . [ सराव ]
-
Skilled in or conversant with; adroit, adept, accomplished.
-
a Skilled in; adept.
-
वि. अनुभवी , अभ्यस्त , कुशल , तरबेज , निपुण , निष्णात , पटाईत , पटु , सरावलेला .
Site Search
Input language: