Dictionaries | References

हात चोळीत बसणें

   
Script: Devanagari

हात चोळीत बसणें

   हातची संधी निघून गेली म्हणजे माणसाला स्वतःचाच संताप येतो नि अशावेळी स्वतःच्या चुकीबद्दल त्याला कोणाला जबाबदार धरतां येणार? स्वस्थ बसल्याशिवाय मार्ग नाहीं त्याला. स्वतःवरच चरफडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP