Dictionaries | References

हंसता पुरुष रडती रांड याची करावी हेळसांड

   
Script: Devanagari
See also:  हंसता पुरुष रडती रांड याची करावी सांड

हंसता पुरुष रडती रांड याची करावी हेळसांड     

जो मनुष्य नेहमीं हंसतमुख असतो व जी स्त्री नेहमीं रडावयास लागते तीं बहुधा खोल मनाची असून कांगावखोर असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP