Dictionaries | References

सुधारणे

   
Script: Devanagari

सुधारणे

 क्रि.  दोष काढून टाकणे , नीट करणे , पूर्वीपेक्षा चांग्ले करणे , व्यवस्थित करणे ;
 क्रि.  नवी घडी घालणे ( समाज , शासन , व्यवस्थापन ).

सुधारणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  दोष, त्रुटी इत्यादी दूर करून व्यवस्थित करणे   Ex. माझा लेख गुरुजींनी वाचून सुधारला.
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  दोष नाहीसे होणे   Ex. प्रयत्न केल्यास अक्षर सुधारते.
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP