Dictionaries | References न निस्तारणे Script: Devanagari See also: निस्तरणे Meaning Related Words निस्तारणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. तडीस नेणे , पार पाडणे , पुरे करणे ( त्रुटी दूर करून );क्रि. दुरुस्त करणे , सावरणे ;क्रि. दुष्कर्माची फळे भोगणे , परिणाम स्वीकारणे . निस्तारणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निस्तरणे निस्तारणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ पुरे करणे ; पार पाडणे ; तडीस नेणे ( एखादे केलेले काम , चुका दुरुस्त करुन , अपुरेपणा काढून टाकून , सफाई - जिल्हई देऊन म्हणजे पुन्हां पहिल्यापासून करुन ); चूक सुधारणे . २ निष्कृति करणे ; सांवरणे ( केलेले दुष्कृत्य सुधारण्यासाठी प्रायश्चित , शिक्षा , दुःख इ० भोगून , त्याचा बरे वाईटपणा सोसून - एखादे काम , कारभार ); दुष्कर्माची फळे भोगणे . ३ ( सामा . ) पार पाडणे . हे तूं व्यभिचाररुप कर्म करितोस परंतु निस्तारायास तूं नरकांत जाशील . - अक्रि . सुखरुपपणे पार पडणे . तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल । - ज्ञा ३ . १६६ . [ सं . निस्तरण ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP