Dictionaries | References

सिंग

   
Script: Devanagari
See also:  सिंघ

सिंग

  पु. सिंह . शक ८१० मधील एका राष्ट्र्कूट ताम्रपटांत हें रूप आढळतें . शीख रजपूत यासारख्या लोकांत नांवापूढे सिंग जोडण्याचा प्रघात आहे उदा० गोविंदसिंग , जयसिंग इ० [ सं . सिंह ; प्रा . सिंघ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP