शिखांसाठी खालिस्तान नावाचा विभक्त देश स्थापित करण्याच्या उद्देश्याने जागतिक स्तरावर चालवले जाणारे एक आंदोलन
Ex. जगजीत सिंग चौहान हा खालिस्तान आंदोलनातील प्रथम प्रचारकांपैकी एक होता.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)