Dictionaries | References

वाळ

   
Script: Devanagari

वाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   vāḷa f C A pot-herb, Basella rubra vel alba.
   vāḷa a ceased to be current or become depreciated--a coin. 2 ejected from caste. 3 fig. fallen out of employment, use, or observance--an article, an ordinance, a practice.
   Decayedness, dried up and wasted state, witheredness. v पड, हो, अस g. of s. 4 obsoleteness, desuetude, disused state. v पड, हो g. of s. वाळींत घालणें To eject from caste and society. वळींत पडणें To fall into this outcast state.

वाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  cessation of currency. ejected state.
वाळींत घालणें   eject from caste and society.

वाळ

  स्त्री. १ प्रचारांतून जाण्याची क्रिया ; चलनांतून जाणें ( नाणें ). ( क्रि० पाडणें ; पडणें ). २ जातिबहिष्कार ; जातिबाह्यता ; समाजभ्रष्टता ; जातिभ्रष्टता . ( क्रि० काढणें ; निघणें ; पाडणें ; घालणें ; पडणें ). ३ नाश ; कुजकेपणा ; जीर्णता ; सुकेपणा . ( क्रि० पडणें ; होणें ; असणें ). ४ लोप ; प्रचारांतून जाणें ; रद्द होणें . - वि . १ प्रचारबाह्य ; नाचलाऊ ; अव्यवहारित ; बंद पडलेलें ( नाणें वगैरे ). २ जातिबाह्य . ३ ( ल . ० बेकार ; प्रचांरांतून गेलेली ( चाल , रीत , प्रघात , नियम ). [ वाळणें = टाकणें ] वाळीस , वाळींत , घालणें , टाकणें - जातिबाह्य करणें ; जातिभ्रष्ट करणें . वाळींत , वाळीस , पडणें - जातिबाह्य , भ्रष्ट होणें .
  स्त्री. ( कों . ) कुंडींत लावावयाची एक वेल .
  स्त्री. १ मासे मारण्याकरितां तयार केलेली जागा . २ ( गो . ) ओढा . [ वहाळ , ओहोळ ]
  न. पुच्छ ; शेंपूट ; शेंपटीचें केंस . वाजीवाळ धवळ कैसें । तें मज दाखवी डोळसे । - मुआदि ५ . १९ . वाळाग्र - न . बालाग्र ; केंसाचें टोंक . चिरलें वाळाग्र तें ही प्रकाशी । - दा १ . ५ . ८ . [ सं . वाल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP