Dictionaries | References क कोमायणें Script: Devanagari See also: कोणलणें , कोमजणें , कोमणें , कोमाईणें Meaning Related Words कोमायणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. कोमजणें पहा . ' कोसुन जातां तरी मला तुं फेंकुन दिधलें असतें । - टिक ३९ . ' म्हणोनी कृपा आकलिला । दिसतसें अति कोमाइला । ' - ज्ञा २ . ४ . - संवि १३ . १७ ; कोमाइलें श्रीरामवदन । ती येतां देखिला लक्ष्मण । ' ( सं . कु + म्लान ; प्रा . दे . कुम्मण = म्लान )अ.क्रि. १ कोमणें ; कोमाइणें ; कोमजणे ; निस्तेज होणें . ' ब्रह्मादिसुखें कोमाये । ' - भाए १७५ . ' बहुत कोमावली पहावेना दृष्टीगें उभयांला । ' - ऐपो ३९९ . २ द्रवणें ; सदगदित होणें . ' माझें तोंड उतरलेलेलं पाहुन हा फारच कोमावला .' - वाळ २ . १८ .( कोमल .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP