Dictionaries | References

लोकांची मरकी, वैद्यांची हरकी

   
Script: Devanagari

लोकांची मरकी, वैद्यांची हरकी

   गांवांत रोगराई वाढून फार मृत्यु होऊं लागले कीं वैद्याची पोळी पिकते. दुसर्‍याला जें दुःखदायक तें त्यांना सुखदायक होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP