Dictionaries | References ल लागी Script: Devanagari Meaning Related Words लागी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 That is connected with; that has dependence upon, pertinency, suitableness, or other relation unto or with. Ex. हा धोतरजोडा तुमचे लागी आहे तुम्ही घ्या. लागी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लाग ; लागीर ; भूतबाधा . सचकित म्हणताहे लागि कोठे पहा गे । - सारुह २ . ८६ . - दावि १६ .वि. जोडलेला ; अवलंबून असलेले ; संबद्ध .योग्य ; लायक . हा धोतरजोडा तुमचे लागी आहे , तुम्ही घ्या . लागीभागी , लागाभागास - वि . शअ . क्रिवि .जवळ ; शेजारी ; समीप ; आसपास . ( क्रि० येणे ; लागणे ; असणे ). फौज लागीभागी आली .सदृश्य ; जुळणारे . त्याचे बोलणे आपल्या लागीभागी आहे .आटोक्यांतला ; आवांक्यातला ; किंमती , जवळपासचा . हा सौदा लागीभागी आहे . लागभाग - पु .चिन्ह ; सान्निध्याचे दृश्य . आज पाऊस पडेल असा लागभाग दिसतो .युक्ति ; विचारीपणा ; शहाणपणा . वाघापुढे जाण्याचा लागभाग दिसत नाही . [ लाग + भाग ; किंवा लाग द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP