Dictionaries | References

लाख आणि खाक

   
Script: Devanagari

लाख आणि खाक     

फार मोठे श्रीमंत म्हणून समजले जाणारे लोक बहुधा कफल्लक असतात. लक्षाधीश ते भिक्षाधीश.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP