Dictionaries | References

मोडती

   
Script: Devanagari

मोडती

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   prevention or prohibition; any interposed obstruction or hinderance. v घाल. Ex. मी जाणार होतों परंतु ह्यानें मो0 घातली म्हणून राहिलों. 2 prevented, obstructed, or hindered state. मो0 घेणें To stop, draw back, haul off.

मोडती

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

मोडती

  स्त्री. 
   कांहीं एक कार्य होऊं न देण्याविषयीं केलेला भाषणादि व्यापार ; बंदी , मनाई ; अडचण , अडथळा ; अटकाव . ( क्रि० घालणें ). मी जाणार होतों परंतु त्यांनीं मोडती घातली म्हणून राहिलों .
   मनाईची , अटकाव केल्याची , हरकत घेतलेली स्थिति . [ मोडणें ]
०घेणें   थांबणें ; मागें घेणें ; ओढून घेणें ; खेंचणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP