Dictionaries | References

मुलाणा

   
Script: Devanagari
See also:  मुलना , मुलाना , मुल्ला

मुलाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A Muhammadan jurist or theologian. 2 The word is best understood in the sense of Schoolmaster. 3 One of the twelve बलुतेदार q. v.
mulāṇā m See under मुलना.

मुलाणा     

 पु. मुलना पहा .
 पु. 
मुसलमान जातीचा धर्मगुरु किवा शास्त्रवेत्ता ; मुल्ला .
मुसलमान पंतोजी ; शिक्षक .
बारा बलुतेदारांपैकीं एक . हा जातीनें मुसलमान असतो ; गांवांतील मशिदी , पीर , यांची व्यवस्था हा पहातो आणि मुसलमान लोकांचीं धर्मकृत्यें व लग्नें याच्याच देखरेखीखालीं होतात . - ज्ञाको ( म ) १७९ . [ अर . मौलाना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP