Dictionaries | References

मलई

   
Script: Devanagari

मलई     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जलोढ़

मलई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hence 4 Applied to an inn, eating house, cook's shop &c.
Cream.

मलई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Noise and bluster. Any disorderly gathering of persons. Inn.
 f  Cream.

मलई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : साय, साय

मलई     

 स्त्री. 
 स्त्री. साय ; दूध इ० पदार्थांवरील पापुद्रा . [ हिं . ]
दांडगाई ; धिंगामस्ती ; बखेडा ; बंडावा ; दंगा . ( क्रि० करणें ; मांडणें ; माजविणें ). कोळ्यांनीं सन तिसांत मलई करुन सरकारचा मुलुख खराब केला . - थोमारो १ . २४५ .
गोंधळ ; आरडाओरड ; दंगल ; गडबड ( जमाव , सभा इ० ची ). दक्षिणा घेतेवेळेस मलई केवढी !
मनुष्यांचा अव्यवस्थित जमाव , घोळका ; संकर ( सर्व जातींचा , सोवळें - ओवळें इ० चा ); गर्दी . त्यास धर्माधिकारी ब्राह्मणास मिळून मलई करितात . - वाडसमा ३ . १२० .
( यावरुन ) खाणावळ ; भटारखाना इ० [ मल्ल . किंवा फा . मला = जमाव ]
०दार   - पु . ( मल्लविद्या ) एक डाव . जोडीदाराच्या कुल्ल्यावर चड्डींत हात घालून आपला दुसरा हात जोडीदाराच्या डोक्यावर ठेवून त्याच बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या आपल्याकडील हाताच्या कोपराच्या लवणींत घालून जोडीदारास चीत करणें .
घिस्सा   - पु . ( मल्लविद्या ) एक डाव . जोडीदाराच्या कुल्ल्यावर चड्डींत हात घालून आपला दुसरा हात जोडीदाराच्या डोक्यावर ठेवून त्याच बाजूचा आपला पाय जोडीदाराच्या आपल्याकडील हाताच्या कोपराच्या लवणींत घालून जोडीदारास चीत करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP