Dictionaries | References

मज

   
Script: Devanagari

मज     

सना .
मला ; मजला . त्याचें मज भृषा गमे हनन । - मोकर्ण ६ . ४ .
माझ्या . मजवर आपले अनंत उपकार आहेत . [ सं . अहं ] म्ह० ( व . ) मज पहा फूल वांहा , घर पाहा हगून जा . = स्वतःपुरताच स्वच्छपणा . मजपें - माझ्याकडे . मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । - तुगा १४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP