Dictionaries | References

बोरु

   
Script: Devanagari

बोरु

  पु. 
   लेखणी करण्याच्या उपयोगाचें जाड कांडाचे तृण ; बरु . बोरुंचीं कसईप्रमाणें बेटें नदीच्या किंवा ओहोळाच्या किनार्‍यास होतात ; याचें ताट जोंधळ्याप्रमाणें दिसतें . काळापांढरा अशा याच्या दोन जाती आहेत . घरांतील कूड , लेखणी , पत्रावळी लावण्याच्या चोयी वगैरे कामीं उपयोग . - वगु ४ . ११२ .
   ( व . ) तागाची एक जात ; सोनताग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP