Dictionaries | References ब बुडीत Script: Devanagari Meaning Related Words बुडीत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A loss: also a sum lent or forborne and now given up as lost, a dead debt: also money sunk in unproductive speculations or business. 2 Used as a Sunken, lost, dead--money. बुडीत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A loss.a Sunken, lost. बुडीत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. गमावलेले , परत न मिळणारे ( कर्ज ), बुडालेले ( पैसे , गुंतवणूक ). बुडीत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun परत मिळण्याची आशा नसलेली उधारी, कर्ज Ex. गणूला दिलेली रक्कम बुडीतच समजायची. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinडूबी रक़म kanಮುಳುಗಿ ಹೋದ ಹಣ kokबुडिल्ले पयशे noun काहीएक फायदा न होता धंद्यात बुडालेली रक्कम Ex. त्याचे पन्नास हजार रुपये ह्या व्यापारात बुडीत गेले adjective तोट्याचा, बुडालेला Ex. हे पैसे बुडीत खाती जमा झाले. MODIFIES NOUN:धन ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:kasمۄکلیٚومُت , پھوٚٹمُت malനഷ്ടപ്പെട്ടുപോയ बुडीत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. बूड ; नुकसान ; हानि .जें परत मिळण्याची आशा नाहीं असें कर्ज ; बुडालें अशा बुद्धीनें देणें . गुहागरकरांची मुलगी तुम्ही करणार तर दोनशें रुपये बुडीत द्या आणि तीनशें रुपये कर्ज द्या म्हणजे घडेल .कांहींएक फायदा न होतां धंद्यांत बुडालेली रक्कम . - वि . बुडालेलें ; नुकसानीचें ; गमावलेलें . [ बुडणें ]०कूळ न. घेतलेलें कर्ज फेडूं शकत नाहीं असें कूळ ; दिवाळखोर ऋणको .०खत न. नमूद केलेलें कर्ज परत मिळण्याची आशा नाहीं किंवा मुदतीबाहेर गेलेला असा कर्जरोखा .०खर्च पु. ज्याचा मोबदला मिळणार नाहीं असा खर्च .( जमाखर्च ) बुडालेला , गमावलेला पैसा .०खातें न. बुडीत कुळांच्या नोंदणीचा वर्ग , यादी .०बाकी स्त्री. वसूल न होण्याजोगी बाकी . त्या दुकानदाराचें दुकान बसण्यास बरीचशी बुडीतबाकीच कारण झाली . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP