Dictionaries | References

मुडत

   
Script: Devanagari

मुडत     

 न. ( नाविक ) पाण्याची खोली मोजण्याचा किंवा पाण्याच्या तळाशीं गाळ , रेती अथवा खडक आहे हें पहाण्याचा शिशाचा किंवा लोखंडी लांबट गोळा ; बुडीत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP