Dictionaries | References ब बाष्कळ Script: Devanagari See also: बाष्कल Meaning Related Words बाष्कळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : also wild, incongruous, inconsistent--speech or conduct. Pr. बा0 जमा पुष्कळ खर्च. बाष्कळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Wild loose, licentious. बाष्कळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अद्वातद्वा , असंबद्ध , निरर्थक , फाजील , फुकाची , वायफक स्वच्छंदी . बाष्कळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री ऋग्वेदाची एक शाखा . - वि .( या शाखेचे प्रतिस्पर्धी यांना दूषण देण्यास हा शब्द योजीत यावरुन ) स्वैर ; स्वच्छंदी ; वागण्यांत आणि बोलण्यांत ताळतंत्र नसलेला ; चावट .वायफळ ; वायफट ; असंबद्ध ( बोलणें , आचरण इ० ). बाष्कळ खेळाचा हव्यास भारी । - दावि ४०३ .खोटें ; अप्रामाणिक . - हंको . [ सं . बाष्कल ] म्ह० बाष्कळ जमा व पुष्कळ खर्च . बाष्कळणें - अक्रि . स्वैराचार करणें ; मनास येईल त्याप्रमाणें वागणें ; बाष्कळ होणें . बाष्कळता - स्त्री . बाष्कळपणा ; मन मानेल तसें वागण्याचा गुण . परंतु हीं लक्षणें न घेतां । अवलक्षणें बाष्कळता । तेणें त्यास पढतमूर्खता । येवो पाहे । - दा २ . ९ . ४२ . बाष्कळपंत - पु विदूषक . विवाहसामग्री करायाला अनामधेय बाष्कळपंत येतो . - कल्याणनाटक . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP