Dictionaries | References

चारगट

   
Script: Devanagari
See also:  चारकट , चारट

चारगट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Addicted to ill habits and tricks; mischievous, prankish: also fastidious, fanciful, humorsome.

चारगट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Mischievous; humorsome.

चारगट     

वि.  उपद्‌व्यापी , कुचेष्टेखोर , कुटाळखोर ;
वि.  खटयाळ , खोडकर , खोडसाळ ;
वि.  चटोर चहाटक , चावट , टारगट ;
वि.  थत्तेखोअर , फाजील , बाष्कळ , वात्रट

चारगट     

चारकट पहा .
वि.  १ वात्रट , चावट ; खोडसळ ; खटयाळ ; दुर्गुणी ; कुटाळखोर ; कुचेष्टेखोर ; बाष्कळ ; खोडकर ; उत्पाती ; उपदव्यापी ; चहाडखोर ; फंदी . २ लहरी ; विनोदी ; छांदिष्ट ; दुसर्‍याचीं मर्मे बाहेर काढणारा ; थट्टेखोर . [ सं . चारभट - चारहट - चांरगट - भाअ १८३४ ; चार + कृत ]
०पणा  पु. वात्रटपणा ; लहरीपणा . लग्नांत अलीकडे चारगटपणा फार वाढला आहे . - जगन्नाथ ( शक १६६९ , राजवाडे ग्रंथमाला )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP