Dictionaries | References

बालकास माता, दुर्बलास त्राता

   
Script: Devanagari

बालकास माता, दुर्बलास त्राता

   ज्याप्रमाणें आई बालकाचें रक्षण करते त्याप्रमाणें दुबळयाचा आश्रयदाता त्याचें रक्षण करतो. मुलाला ज्याप्रमाणें आईची त्याप्रमाणें दुबाळयाला आश्रयदात्याची जरुरी असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP