Dictionaries | References

प्रसूति वैराग्य, स्मश्यान वैराग्य हीं क्षणभरच टिकतात

   
Script: Devanagari

प्रसूति वैराग्य, स्मश्यान वैराग्य हीं क्षणभरच टिकतात     

प्रसूतीच्या वेदना होऊं लागल्या म्हणजे विषयविलास पुन्हां नको असें वाटतें, तसेंच कोणी मेलेला पाहिला म्हणजे संसार हा खोटा आहे, माणूस हा शेवटीं एकटाच जातो अशी विरक्ति येते. पण या वैराग्याच्या कल्पना फारच थोडा वेळ टिकतात. पुन्हां माणूस त्याच गोष्टी करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP