Dictionaries | References प प्रपंचाला धन, परमार्थाला वैराग्य Script: Devanagari Meaning Related Words प्रपंचाला धन, परमार्थाला वैराग्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें संसार व्यवस्थितपणें करावयाचा झाल्यास द्रव्याची आवश्यकता असते, त्याप्रमाणें परमार्थसाधन करावयाचें झाल्यास वैराग्याची आवश्यकता असते.द्रव्य असलें म्हणजे ज्याप्रमाणें संसार करणे सुखकर होतें त्याप्रमाणें अंगीं विरक्ति बाणली म्हणजे परमार्थसाधन सुलभ होतें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP