Dictionaries | References

धावता धोटा

   
Script: Devanagari

धावता धोटा     

 पु. प्रत्यक्ष हातांनी न फेकतां हातांनी दिलेल्या यांत्रिक झटक्याने किंवा धक्क्याने फेकला जाणारा मागांतील धोटा . ( इं . ) फ्लाय शटल . सुमारे पन्नास वर्षे धावत्या धोट्याची कल्पना निघाली होती . - टि १८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP