Dictionaries | References ध धाडणे Script: Devanagari Meaning Related Words धाडणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. निरोप देणे , पोचवणे , पाठवणे , पाठवून देणे , मार्गस्थ करणे , रवाना करणे . धाडणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पाठवणे धाडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ पाठविणे ; पाठवून देणे ; रवाना करणे ; ( माणूस , कागद , निरोप इ० ). २ गमावणे ; घालवणे . पूर्वजांचे जोडले । आपणचि होय धाडिले । जरी आजि शस्त्र सांडिले । रणी इये । - ज्ञा २ . १९७ . ३ वजा करणे . कां धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु । - ज्ञा १८ . १२१२ . [ सं . ध्राड ; प्रा . धाड = बाहेर पाठविणे ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP