Dictionaries | References ध धन शहरांत आणि आरोग्य देशांत Script: Devanagari Meaning Related Words धन शहरांत आणि आरोग्य देशांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पैसा मिळवावयाचा असेल तर शहरांत राहिलें पाहिजे, तो खेडयांत राहू मिळत नाहींपण जर आरोग्य पाहिजे असेल तर खेडयांत पाहिजे, तें शहरांत मिळत नाहीं. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP