Dictionaries | References

ढोलक्‍यास दोहीकडून थोबाडी

   
Script: Devanagari
See also:  ढोलक्‍यास दोहीकडून थापा

ढोलक्‍यास दोहीकडून थोबाडी

   ढोलक्‍यास दोन तोंडे असतात व त्‍यास दोन्ही तोंडावर थापटतात
   त्‍याप्रमाणें जो दुतोंडी मनुष्‍य असतो तो दोघांस खूष करण्याचा प्रयत्‍न करतो पण त्‍यास दोघांकडूनहि शेवटी दोष मिळतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP