Dictionaries | References

थोबाडी

   
Script: Devanagari
See also:  थोबकाड , थोबाड

थोबाडी

   नस्त्री . गालफड ; थोतरी पहा .( कुरुपपणा , स्थूलपणा , घाणेरडेपणा इ० दर्शक निंदाव्यंजक शब्द . [ सं . स्थपुट ] ( वाप्र . )
०णे   सक्रि . १ तोंडात चपराक , चापटी मारणे . २ ( ल . ) बिघडणे ; विसकटणे ; पराजित करणे . [ थोबाड ; सं . स्तुब्धनम - शर ]
०फोडणे   १ तोंडात मारणे . थोबाडांत माती घालणे शरमविणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP